बाईनं निर्भय, हिंमतवान व्हावं आणि पुरुषानं मृदू, न्याय्य!
बाईनं निर्भय, हिंमतवान व्हायला हवं आणि पुरुषानं मृदू, न्याय्य होण्याची गरज आहे. स्त्री-पुरुषांच्या नात्यात निर्भरता किती आणि मैत्री किती हे बाईला ओळखता आलं पाहिजे. यासाठी बाईनं निर्भय होण्याची खूप गरज आहे. पुरुषांनी मार्दवता-माया दाखवली तर त्यांनाही परत ती बाईकडून मिळणार आहे आणि स्त्रियाही निर्भय झाल्यानंतर त्यांना तशा तऱ्हेचा सन्मान मिळणार आहे.......